Saturday, February 12, 2011

MMRDA की KBMC


तर आता आमच्याकडे पण विकास कामे सुरु झालीत. मी डोम्बिवालिला रहत असताना या सर्वांचा मूक दर्शक होतो. पण आता आमच्या इमारतीचा गेट सह काही भाग गेल्यावर थोडसे वाइट वाटले, पण दुसर्याच क्षणी आपण या विकास कामांचे भाग आहोत याची जाणीव झाली.

माजी नगराध्यक्ष श्री. राम पाटकर, सध्या  MMRDA चे सभासद आहेत, त्यांच्या सह्याद्री वाहिनी वरील मुलाखती नुसार, बदलापुर शहराचा विकास पुढील १५० वर्षांच्या सुविधा नुसार होणार आहे.

आमची इच्छा एवढीच आहे की, हे देखिल अर्धवट राहू नये. जर आपण आपल्या नगराचा, शहराचा अभिमान बालगनार नाही तर आपल्याला आपल्या राज्याचा, देशाचा अभिमान कसा वाटू शकणार.  

No comments: