आधार नोंदणी

तुम्ही आता पर्यंत तुमची ओळख पटविण्यासाठी वेग वेगळे पुरावे ठेवले असतील, पण आता एकाच पुरावा ठेवा "आधार कार्ड". नोंदणी चा अर्ज इथे दिला आहे. याचा सर्वांनी कृपया लाभ घ्यावा.


http://uidai.gov.in/download.html  or

http://aadhaar.maharashtra.gov.in/upload/EnrollmentForm.pdf




काय म्हणालात "आधार" साठी नोंदणी कुठे करायची माहित नाही. मग दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आपल्या जवळील नोंदणी केंद्र शोधा.


http://aadhaar.maharashtra.gov.in/home/home.aspx

तर मित्रानो, तुम्ही एव्हाना "आधार नोंदणी" साठी अर्ज सदर केला असेल; व तुमच्या कडे पावती क्रमांक असेल तर तुम्ही तुमच्या अर्जाची सद्य स्तिथी म्हणजेच STATUS बघू शकता. कसे ? माहित नाही, मग दिलेल्या लिंक वर क्लिक करा.







https://portal.uidai.gov.in/uidwebportal/enrolmentStatusShow.do


regards,
--
Sandip S. Paradkar,

No comments: