Sunday, May 29, 2016

कोंकण रेल्वे पसेंजर ट्रेन्स

कोंकण रेल्वे ने मे २०१६ च्या उन्हाळी सुट्टी मध्ये सुट्टी विशेष आरक्षित ट्रेन्स सोबतच ए. सी. विशेष ट्रेन्स सोडल्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास मात्र आल्हाददायक ठरला. सोबतच नियमित तत्वावर सर्व स्थानकावर थांबणाऱ्या पसेंजर ट्रेन्स पण सुरु केल्यामुळे प्रवास आणखीन स्वस्त झालेला आहे. खाली त्या सर्व पसेंजर ट्रेन्स चे वेळापत्रक सारांशरूपाने   देण्यात आले आहे. धन्यवाद - कोंकण रेल्वे आणि कोकणाचे खासदार सुपुत्र श्री. सुरेश प्रभुजी.