गुणांच्या दृष्टीने विचार केल्यास द्राक्षे सर्व फळांमध्ये उत्तम समजली जातात. द्राक्षापासून बनवलेले मनुकेही तितकेच आरोग्यदायी असतात. म्हणूनच आयुर्वेदात ‘द्राक्षा फलोत्तमा’ असे म्हणून या फळाची स्तुती केली आहे.
* द्राक्षे आणि त्यापासून बनवलेले मनुके हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत.
* आम्लपित्त, अपचन, आंबट ढेकर, पोटदुखी, उलटी त्रास सतावत असल्यास द्राक्षे खावीत.
* रोज सकाळी १०-१५ मनुका खाऊन त्यावर एक कप दूध प्यावे. त्यामुळे भूक वाढते. अशक्तपणा दूर होतो.
* चक्कर येत असल्यास मनुका, ज्येष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा प्यायल्यास आराम मिळेल.
* द्राक्षे व बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत ठेवावे व सकाळी थोडी खडीसाखर घालून खावे. पोटाचे सर्व विकार नाहीसे होतील.
* द्राक्ष किंवा मनुका सेवनाने थकवा दूर होतो. हाता-पायातील वेदना कमी होतात.
* ताज्या द्राक्षाचा रस घेणेही आरोग्यास उत्तम असते. द्राक्षाच्या रसाने पित्त कमी होते. लघवीला साफ होते. शरीरातील विषारांचे प्रमाणही कमी होते.
* आंबट द्राक्षे आरोग्यास हानीकारक असल्यामुळे ती न खाणेच उत्तम.
सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र. चला मग आता गोड व ताजी द्राक्षे खाऊ.

No comments:
Post a Comment