‘हसतील त्यांचे दात दिसतील’ असं मस्करीत म्हटलं जातं, पण याचा मूळ अर्थ समजावून घेतला तर त्यात विनोद कमी व गांभीर्य जास्त आहे. कारण हसल्यावर तुमचे दिसणारे दातच तुमच्या आरोग्याची ग्वाही देतात. खासकरून दातांवर पिवळे, काळे डाग असतील तर ते खूपच वाईट दिसतात.
दाद पिवळे पडण्याची कारणे पुढीलप्रमाणे -
* दात स्वच्छ न घासणे.
* धूम्रपान, पानमसाला चघळणे, पान, तंबाखू चघळणे.
* हिरड्यांमध्ये जंतूंचे संक्रमण.
* कॅल्शियम, जीवनसत्त्व ‘क’ व ‘ड’ची कमतरता.
* पाण्यात फ्ल्युओरीनचे जास्त प्रमाण.
काय कराल?
* दिवसातून किमान दोन वेळा दात टूथपेस्ट - ब्रशने स्वच्छ करा.
* टूथपेस्ट किंवा पावडर घेताना फ्लोराइडयुक्त निवडावे.
* धूम्रपान, तंबाखू, पान, गुटखा खाणे टाळा.
* दातांच्या स्वच्छतेसाठी आठवड्यातून किमान एक वेळा काकडी, गाजर, मुळा, ऊस चावून चावून खा.
* दात खूपच पिवळे किंवा डागाळलेले असतील तर दंतवैद्यांकडे त्याची तपासणी करून घ्या.
* दंतचिकित्सकांकडून दात स्वच्छही करून मिळतात.
सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र. माझ्या मते हा लेख "उपयुक्त" आहे.

No comments:
Post a Comment