अनेकदा आपण क्रिकेटर्सच्या टिशर्टवर कुठल्यातरी रंगाची रिबीन लावलेली बघतो. बर्याचजणांना या रिबीनविषयी अनेक प्रश्न असतात. एखाद्या गोष्टीच्या जनजागृतीसाठी किंवा निषेधासाठी अशा रंगीत रिबिन्सचा वापर केला जातो. या रिबीन अनेक रंगाच्या आहेत आणि प्रत्येक रंग हा एका विशेष कारणासाठी वापरण्यात आला आहे. आजारांशीही या रिबिनींचा संबंध आहे
व्हाईट रिबिन्स :
- सुरक्षित गर्भधारणा आणि मातृत्व
- किडनीचा कर्करोग
यल्लो रिबीन :
- हाडाचा कर्करोग
- आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणारी जागृती
- मूत्राशयाचा कर्करोग
- पृष्ठभागाचा कर्करोग
ब्ल्यु रिबन :
- मोठ्या आतड्याचा कर्करोग
- आंतरराष्ट्रिय ‘नो डाएट डे’
पर्पल रिबन:
- बालपणी झालेला आघात
- अल्झायमर
- स्वादुपिंडाचा कर्करोग
- मिरगीच्या जनजागृतीसाठी
रेड रिबन :
- ह्दय विकार
- एड्स अवेरनेस
ग्रे रिबन :
- मानसिक आजार
- मधुमेह जागृती
- मेंदुचा कर्करोग
- दमा
ग्रीन रिबन :
- डोक्याचा पक्षाघात
- जठराशी संबंधित आजार
- नैराश्य
- अवयव रोपन व अवयव दान जनजागृती
- किडनी कर्करोग
ऑरेंज रिबन :
- ल्युकेमेनिया
- किडनीच्या कर्करोगवर
पिंक रिबन :
- स्तनाचा कर्करोग
टिल/ टर्किश रिबन :
- गर्भाशयाशी संबंधित कर्करोग
- भितीशी संबंधित विकार
- व्यसनमुक्ती
- पदार्थाची ऍलजी
सौजन्य:- चिरायू, सामना २५०८२०११.
No comments:
Post a Comment