- ताजे अंजीर व दुधाचे सेवन एकत्रित केल्याने शरीरात बळ येते.
- सुके अंजीर व दुधाचे एकत्रित सेवन रोज केल्याने रक्त शुद्ध होते.
- सर्दी, दमा किंवा फुप्फुसाच्या आजारावर अंजीर हे उत्तम औषध आहे. साधारण पाच अंजीर पाण्यात उकळून ते पाणी सकाळ-संध्याकाळ प्यायल्याने आराम मिळतो.
- दम्याचा त्रास असणार्यांनी रोज ताजे अंजीर खावे. कफ साचत नाही व दम्यापासून आराम मिळतो.
- अंजीरमध्ये लोह व कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे ऍनिमिया दूर करण्यास मदत होते.
- अंजीरमध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
- फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते. नियमित अंजीर खाल्ल्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच रजोनिवृत्तीदरम्यान महिलांना होणारा त्रास कमी होतो. स्तनांच्या कर्करोगाचाही धोका कमी होतो.
- कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात.
- मांस किंवा रिफाइन्ड फूड खाल्ल्यामुळे रक्तात वाढणार्या आम्लधर्मी घटकांचा समतोल राखण्याचे काम अंजीर करते.
- गॅसचा त्रास असणार्यांनी दररोज अंजीर खावे व त्याचा रस प्यावा. त्यामध्ये असणार्या औषधी गुणधर्मांमुळे पित्तविकार, रक्तविकार व वातविकार दूर होतात.
- लघवीचा त्रास असणार्यांनी दिवसाला तीन-चार अंजीर नियमित खावीत.
- पावसाळ्यात अजीर्णाचा त्रास उद्भवतो. अशावेळी अंजीर खावे. अंजीरमुळे अजीर्णाचा त्रास कमी होतो.

SAUJANYA:- CHIRAYU, SAMANA 07072011
No comments:
Post a Comment