कॉम्प्युटरच्या तुलनेत बर्याच अंशी पोर्टेबल आणि कुठेही हाताळता येणारी टेक्नॉलॉजी लॅपटॉपच्या माध्यमातून आली. त्याला आता जोड मिळतेय ती नोटपॅडची. पण लॅपटॉप आणि नोटपॅडचा फरक लक्षात घेतला तर आपल्या कामकाजासाठी योग्य गॅजेट घेण्यास आपल्याला मदत होईल.
नोटबुक
- हा लाईटवेट कॉम्प्युटर म्हणून ओळखला जातो. याचे वजन ६ पाउण्ड म्हणजेच ३०० ग्रॅम इतके आहे.
- नोटबुकला फ्लॅट स्क्रीन असून याच्या सीपीयूची क्षमता लॅपटॉप पेक्षा खूप कमी असते.
- यामध्ये डीव्हीडी ड्राइव्हचा ऑप्शन नाही. पण त्याऐवजी यूएसबी वापरून डेटा ट्रान्सफर करता येईल.
- नोटबुकची स्क्रीन १२-१४ टीएफटी एवढ्या साइजमध्ये उपलब्ध असून याची बॅटरी लाइफ केवळ चार ते पाच तासांची आहे.
- नोटबुकचा की बोर्ड हा अगदी लहान असतो. त्यामुळे टाइप करण्यासाठी पुरेसा स्पेस मिळत नाही.
- काही ठरावीक सॉफ्टवेअर नोटबुकमध्ये चालू शकतात. मात्र आधी रन केलेल्या सॉफ्टवेअरला अपग्रेडेशन देता येत नाही.
- नोटबुकमध्ये व्हिजीए रिझॉल्यूशन अत्यंत चांगल्या प्रकारचे आहे. यामुळे फोटोज् अधिक स्वच्छ दिसतात.
- नोटबुकला इंटरनेट सिक्यूरिटी देता येत नाही. त्यामुळे वायरस येण्याची जास्त शक्यता असते.
- १९८९ साली नॅक या कंपनीने पाच पाउण्ड वजनाचा पहिला अल्ट्रा लाइट नोटबुक हिंदुस्थानात आणला.
- नोटबुक बनविण्यात कॉम्प्युटर क्षेत्रातल्या सर्वाधिक कंपन्या आहेत.
- नोटबुक प्रामुख्याने एज्यूकेशनल परपजने वापरला जातो.
लॅपटॉप
- हा पोर्टेबल कंम्प्युटर म्हणून ओळखला जातो. याचे वजन १० ते १७ पाउण्ड आहे.
- लॅपटॉपला फ्लॅट स्क्रीन असून याच्या सीपीयूची क्षमता डेस्कटॉप पीसीपेक्षा कमी आणि नोटपॅडपेक्षा जास्त असते.
- लॅपटॉपमध्ये डीव्हीडी ड्राइव्ह, युएसबी, मॉडेम, नेटवर्क, ब्लुटुथ, वायफाय इनबिल्ट असते.
- लॅपटॉपची स्क्रीन १०-१८ टीएफटी एवढ्या साइजमध्ये उपलब्ध असून याची बॅटरी लाइफ केवळ तीन तासांची आहे.
- लॅपटॉपचा कि बोर्ड हा फुल फिचर असतो.
- सर्व सॉफ्टवेअर लॅपटॉपमध्ये चालू शकतात. त्याला अपग्रेडेशन देता येते.
- लॅपटॉपमध्ये व्हिजीए रिझॉल्यूशन चांगले आहे पण नोटबुकच्या तुलनेत नाही.
- लॅपटॉपला इंटरनेट सिक्यूरिटी देता येते. त्यामुळे वायरस येण्याची शक्यता नाही.
- १९८८ साली कॉम्पॅक्ट या कंपनीने १४ पाउण्ड वजनाचा एसआयटी २८६ हा लॅपटॉप आणला.
- लॅपटॉप बनविण्यात कंम्प्यूटर क्षेत्रातल्या सर्वाधिक कंपन्या आहेत. मात्र त्यापैकी डेल आणि लीनोवा या कंपनीच्या लॅपटॉपला मागणी आहे.
- लॅपटॉप हा प्रोफेश्नल कामासाठी वापरला जातो.
- राजन सावंत
सौजन्य :- saamana.phulora@gmail.com
26112011