- डिसेंबर २००९ मध्ये पर्यावरण बदलासंबंधी बारा दिवसांचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आयोजित केले होते.
- नोव्हेंबर २००९ मध्ये हिंदुस्थान व कॅनडा या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक परमाणू करार झाला.
- २७ ऑक्टो. २००९ रोजी हिंदुस्थान व नेपाळ देशांदरम्यान व्यापार करार झाला.
- अर्जेटिना हा सातवा देश आहे की हिंदुस्थानने आंतरिक्ष सहकार्य करार केला.
- ४ ते ६ मार्च २०१० रोजी दुबई येथे पार पडलेल्या दुसर्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर तर स्वागताध्यक्ष धनंजय दातार होते.
- पुणे येथे होणार्या ८३ व्या अखिल हिंदुस्थानी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भी. कुलकर्णी यांची निवड
- पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅनहोजे अमेरिका येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाचे घोषवाक्य होते, ‘विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व.
- हिंदुस्थान सरकारने राष्ट्रीय गंगा खोरे विकास प्राधिकरणाच्या बैठकीत ‘डॉल्फिन’ या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले.
Thanks :- Fulora, Saamana 051013

No comments:
Post a Comment