इलेक्ट्रॉनिक वस्तूंना वायरलेस जोडणारी सिस्टीम म्हणजे वायफाय. रेडिओ वेव्हज्वरून वायफाय ऑपरेट करता येते. यामुळे हाय स्पीड इंटरनेट सर्विसेस वापरता येत असून आजकालच्या नवीन रेंजच्या फोनमध्ये याचा जास्त वापर केला जातो. वाय फाय सिस्टिम १९९७ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंंग (IEEE)द्वारा विकसित करण्यात आला.
वाय फाय सिस्टीम घेणे हल्ली अतिशय कमी खर्चाचे झाले आहे. यामुळे मॅक डी, कॉफी शॉप्स किंवा अनेक हॉटेल्समध्ये नेटवर्क उपलब्ध होते. ८०२.११ स्टॅण्डर्ड या फ्रिक्वेन्सीमध्ये वायफाय चालविले जाते. हे वापरण्याची योग्य रीत लक्षात घेतली तर याचे फायदेच असल्याचे लक्षात येईल. हे एक सेफ्टी टेक्नॉलॉजी असून हे वापरताना आपला डेटा हॅक होण्याची चिंता नसते.
- वायरलेस कनेक्शन सिस्टीम वायफायमध्ये असल्यामुळे माहिती घेणे आणि पाठविणे अगदी सोपे झाले आहे.
- वायफाय वायरलेस असल्याने केव्हाही कुठेही इंटरनेट नेटवर्क उपलब्ध होऊ शकतं. यामुळे नेटवरून कामे करताना कोणतीही अडचण येत नाही.
- वायफाय चालविण्यासाठी 2.4 GHZ& 802.11B स्टॅण्डर्ड या फ्रिक्वेन्सीची आवश्यकता असते. आधुनिक तंत्रज्ञानानुसार रेडिओ वेव्हज् टेक्नॉलॉजी समोर आल्याने याचाही वापर होतो.
- पर्सनल कंम्प्युटर, व्हिडीओ गेम कन्सोल, स्मार्टफोन, आयफोन, डिजीटल ऑडीओ प्लेअर यांना वायरलेस इंटरनेटने जोडता येते. त्यामुळे कुठेही जाताना ट्रान्सफॉर्मरची गरज भासत नाही.
- वाय फाय ही डिवाइस टु डिवाइस कनेक्टिव्हिटी असूनPAN (personal area network) LAN (local area network) WAN (wide area network) या नेटवर्कमध्ये थेट कनेक्ट होते.
- वाय फायमध्ये वायरलेस राऊटर वापरला जातो. त्यामुळे त्या नेटवर्क क्षेत्रातले नेटवर्क स्थिर राहते.
- 802.11B, 802.11G या रेंजमधले राऊटर जास्त वापरले जातात.
- या राऊटरची रेंज ३२ मी (१२० फूट) इनडोअर आणि ९५ मी (३०० फुट) आऊटडोअर इतकी आहे.
- सध्या त्रिकोणा या वाय फाय कंपनीची वाय फाय सिस्टीम सर्वात जास्त वापरली जाते.
- एका वाय फाय नेटवर्क अंतर्गत हजारो कंप्यूटर, लॅपटॉप किंवा मोबाईल कार्यरत असले तरीही यामुळे आपल्या मोबाईलमधला डेटा हॅक होण्याची शक्यता नसते.
- ब्लूटुथप्रमाणे कार्यरत असणार्या वाय फाय टेक्नॉलॉजीमध्ये कोणतेही डिवाइस कनेक्ट होताना त्याची रिक्वेस्ट पाठविली जाते. ती एक्सेप्ट केल्यावरच दुसरे डिवाईस कनेक्ट होते. म्हणून वाय फाय वापरताना कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.
- राजन सावंत.
सौजन्य:- फुलोरा, सामना १७१२२०११

No comments:
Post a Comment