किल्ले पुरंदर
- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : १५०० मीटर/४६०० फूट
- भौगोलिक स्थान : तालुका पुरंदर, जिल्हा पुणे
- गडावर जायचे मार्ग : पायथ्याच्या नारायणपूर या गावातून दोन मार्गांनी पुरंदर. माचीवर जाता येते. एक वाट आहे डोंगरभटक्यांसाठी व दुसरी सर्वसामान्य जनतेसाठी जी पूर्वी लष्करी वाहनांसाठी बनवली होती
- गडावर पाहावयाची स्थळे : १) बिनी दरवाजा, २) पुरंदरेश्वर मंदिर, ३) रामेश्वर मंदिर, ४) कंदकडा, ५) केदारेश्वर मंदिर, ६) माची, ७) भैरवखिंड, ८) वज्रगड, ९) वीररत्न मुरारबाजी पुतळा, १०) पद्मावती तळे, ११) शेंदरी बुरुज, १२) राजगादी, १३) पेशव्यांचा वाडा, १४) गडावरची सुमारे ५० पाण्याची टाकी.
किल्ले रायगड
- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : ८५५ मीटर/२८५१ फूट
- भौगोलिक स्थान : तालुका महाड, जिल्हा रायगड
उत्तर अक्षांश : १८० १४ मिनिट पूर्व रेखांश : ७३० २० मिनिट
- गडावर जायचे मार्ग : १) मुंबई - गोवा महामार्गावरील महाड या गावापासून पायथ्याची रायगडवाडी सुमारे २६ कि.मी. आहे. चित् दरवाज्यापासून सुमारे १५०० पायर्या चढून गडावर जाता येते.
२) रायगडवाडीपासून नाना दरवाजातून जाणार्या शिवकालीन वाटेने गडावर जाता येते.
३) हिरकणीवाडीतील रोपवेने केवळ ४ मिनिटांतही गडावर जाता येते.
- रायगडाची प्राचीन नावे : रायरी, राजगिरी, तणस, रासिवटा, जंबुद्वीप, नंदादीप.
- गडावरचे पाहावयाची स्थळे : १) खुबलढा बुरुज, २) नाना दरवाजा, ३) महादरवाजा, ४) गंगासागर, ५) स्तंभ/मनोरे, ६) बालेकिल्ला, ७) बाजारपेठ, ८) होळीचा माळ - शिवपुतळा, ९) टकमक टोक, १०) दारूकोठारे, ११) जगदीश्वर मंदिर, १२) शिवसमाधी, १३) भवानी टोक, १४) बाराटाकी, १५) वाघदरवाजा, १६) हिरकणी बुरूज, १७) शिरकाई मंदिर.
विजयी विजयदुर्ग
- किल्ल्याचा प्रकार : मिश्रदुर्ग (जलदुर्ग व भुईकोट यांचा सुंदर मिलाप)
- भौगोलिक स्थान : तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग
- गडावर जायचे मार्ग : डांबरी सडकेने हा किल्ला सहजसाध्य आहे.
जलमार्गानेही किल्ल्यावर जाता येते.
- गडावर पाहावयाची स्थळे : १) तीन प्रवेशद्वारे २) तळघर ३) चिरेबंदी जलाशय ४) अनोखे बुरूज व तिहेरी तटबंदी ५) साहेबाचे ओटे ६) जाखिणीची तोफ ७) दारूकोठार.
किल्ले प्रतापगड
- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला),
उंची : १०८० मीटर/३५४३ फूट
- भौगोलिक स्थान : तालुका जावळी, जिल्हा सातारा
- गडावर जायचे मार्ग : पोलादपूर - महाबळेश्वर रस्त्यावरील वाडा या पायथ्याच्या गावातून डांबरी सडकेने थेट गडापर्यंत पोहोचता येते. (४ कि.मी.)
- गडावर पाहावयाची स्थळे : १) महादरवाजा, २) भवानी मंदिर, ३) टेहळणी बुरूज, ४) हनुमान मंदिर, ५) केदारेश्वर मंदिर, ६) सदर, ७) शिवपुतळा,
८) राजपहार्याची दिंडी व त्यावरील घोरपडीचे शिल्प, ९) यशवंत बुरूज, १०) चिलखती बांधणीची तटबंदी
किल्ले राजगड
- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : १३९४ मीटर/४६०० फूट
- भौगोलिक स्थान : तालुका वेल्हा, जिल्हा पुणे
- गडावर जायचे मार्ग : १) पायथ्याच्या वाजेघर गावातून, बाबुदाच्या झापापासून डोंगरधारेने चोरदरवाजा व मग पद्मावती माचीवर, २) पाली खुर्द गावातून पायर्यांच्या वाटेने पालीदरवाजातून पद्मावती माची, ३) पायथ्याच्या गुंजवणे गावातून अवघड वाटेने गुंजवणे दरवाजातून गडावर, ४) भुतोंडे गावातून अळुदरवाज्याने संजीवनी माची. शिवधर घळीतूनही गोप्याघाटाने अळू दरवाजातून गडावर येण्याचा मार्ग आहे, ५) तोरणा-राजगड डोंगरधारेने खडतर वाट चालून संजीवनी माचीवर येता येते.
गडावर पाहावयाची स्थळे : १) पद्मावती माची, २) पद्मावती मंदिर, ३) पद्मावती तळे, ४) रामेश्वर मंदिर, ५) राजवाडा, ६) सदर, ७) अंबरखाना, ८) गुंजवणे, पाली दरवाजा, ९) बालेकिल्ला, १०) सुवेळा माची, ११) संजीवनी माची, १२) काळेश्वरी बुरूज व परिसर, १३) अळू दरवाजा इत्यादी.
किल्ले शिवनेरी
- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला)
- उंची : ११०० मीटर/ ३५०० फूट
- भौगोलिक स्थान : तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
- गडावर जाण्याचे मार्ग : पायथ्याच्या जुन्नर गावातून गडावर जायला दोन मार्ग आहेत.
१. सात दरवाज्यांच्या मालिकेतून पायर्यांच्या वाटेने, मार्गातील सात दरवाजे : महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलाबकार दरवाजा.
२. शिवनेरीच्या दक्षिण कड्यात कोरलेल्या गुहा व लेण्यांना कवेत घेऊन वर चढणारी साखळीची अवघड वाट.
किल्ले सिंधुदुर्ग
- किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग (पाण्यातला किल्ला)
- भौगोलिक स्थान : तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.
- गडावर जायचा मार्ग : मालवण हे गाव मुंबई - गोवा हमरस्त्यापासून अगदी जवळ आहे. मालवणमधून छोट्या नावांमधून किल्ल्यावर जाण्याची सोय आहे.
- गडावर पाहावयाची स्थळे : १) महादरवाजा २) दोन फांद्यांचे नारळाचे झाड ३) शिवराजेश्वर मंदिर ४) शिवरायांची हस्तपद चिन्हे ५) दूधबाव, दहीबाव व साखरबाव ६) राणीचा वेळा ७) दर्याबुरूज.
- गडावर पाहावयाची काही प्रमुख स्थळं : १. सात दरवाजे, २. शिवजन्मस्थान आणि शिवाई मंदिर, ३. शिवकुंज, ४. गंगा जमुना टाके, ५. अंबरखाना, ६. कोळी चौथरा, ७. बदामी तळ, ८. कडेलोट टोक. अष्टविनायकातील लेण्याद्री, नाणेघाट, जीवधन-हडसर-चावड-निमगिरी आदी गिरिदुर्ग, कुकडी नदीचा उगम आणि पूर गावचे कुकडेश्वराचे प्राचीन व कलासंपन्न शिवमंदिर, शिवनेरीच्या पोटातील आणि भीमाशंकर, तुळजा, अंब-अंबिका गटात मोडणारी असंख्य कोरीव लेणी, वडज-पिंपळगाव-येडगाव-माणिकडोह आणि डिंभे धरणाचे जलाशय, खादेड येथील जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बिण.
- पराग लिमये
सौजन्य:- फुलोरा, सामना १०१२२०११

No comments:
Post a Comment