भारतीय निवडणूक आयोगाने भारत
सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रम अंतर्गत संपूर्ण
देशातील मतदारांसाठी एक सेवा पोर्टल म्हणजेच इंटरनेट वेबसाईट तयार केली आहे. http://www.nvsp.in/ त्याची माहिती पुढील प्रमाणे
:-
Under the initiative of
Digital India by Government, Election Commission of India has developed one
centralised website for the voters across India. http://www.nvsp.in/ The details are provided
further :-
१. Search
your name in electoral roll मतदार यादीत आपले नाव शोधा :-
ह्यावर क्लीक केल्यावर दोन पद्धतीने
आपण नाव शोधू शकतो. By clicking this link we can search our name in two styles
a. Search by
Details :-
ह्यात फक्त नाव, राज्य, जिल्हा व कोड एवढेच माहिती टाकून शोधा. जन्म तारीख व वय टाकण्याची
गरज नाही. Just put your name, state, district & code and search. No need to
put Birth Date or Age.
b. Search by
Epic No.
:- हे एकदम सोपे आहे. ह्यात फक्त मतदार ओळखपत्र क्र. , राज्य व कोड टाकून शोधा.
It's simple. Just put your Voter ID Card No., State & Code and search.
वरील प्रमाणे आपले नाव मिळाल्यावर,
नावासमोरील "view details" वर क्लीक करा. मग आपले डिटेल्स दिसतील व त्या
बाजूला एक यादी दिसेल त्यात वेग वेगळे फॉर्म क्र. दिलेले आहेत. जर तुमचे डिटेल्स बरोबर
असतील तर त्यावर क्लिक करू नये. त्या फॉर्म्स चा उपयोग पुढील प्रमाणे. सर्व ऑनलाईन
फॉर्म्स आहेत व पटापट सबमिट करता येतात.
-------------------------------------
Form 6 फॉर्म ६
:- जर आपले
विधानसभा / लोकसभा क्षेत्र बदलले असेल तर हा फॉर्म पूर्ण भरून सबमिट करा. ह्यात एक
फोटो, एक ओळखपत्र, व एक पत्ता पुरावा स्कॅन करून टाकावा लागतो.
उदा. विवाहित स्त्री किंवा जागेत
बदल.
If your assembly /
parliamentary constituency is changed, then fill this form & submit. One
photo, One ID proof, One Address proof is required to scan & submit.
Eg. Married Women or Change
in place.
--------------------------------------
Form 6A फॉर्म
६A :- प्रवासी
मतदारांसाठी मतदार क्षेत्र बदलल्यास भरावयाचा फॉर्म. Apply for shifting to a
different Assembly Constituency (Only for overseas elector).
--------------------------------------
Form 7 फॉर्म ७
:- जर आपल्याला
मतदार यादीत नावाबद्दल आक्षेप असेल किंवा मतदार यादीतून नाव कायमचे काढायचे असेल तर
हा फॉर्म सबमिट करावा. Raise an objection for inclusion of this entry or Apply
for deletion from electoral roll.
---------------------------------------
Form 8 फॉर्म ८ :- आपल्या मतदार माहिती मध्ये
जर काही सुधारणा करायची असल्यास हा फॉर्म भरावा. Apply for corrections in
electoral roll entry.
---------------------------------------
Form 8A फॉर्म
८A :- एकाच
मतदार क्षेत्र पण मतदार केंद्र बदलायचे असल्यास हा फॉर्म भरावा. उदा. आपटेवाडी, बदलापूर
पु वरून गांधी चौक, बदलापूर पु. मध्ये स्थलांतर.
Apply for shifting within
Assembly Constituency. Eg. Shifting from Aptewadi, Badlapur e, to Gandhi Chowk,
Badlapur e.
-----------------------------------------
२. Apply
online for registration of new voter नवीन मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज:- ह्यात ऑनलाईन अर्ज फॉर्म ६ रूपात
उपलब्ध आहे. तो सबमिट करावा. Fill online application in the form of Form 6. Fill
& submit it.
३. Apply
online for registration of overseas voter परदेशी मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज:- ह्यात ऑनलाईन अर्ज फॉर्म ६A
रूपात उपलब्ध आहे. तो सबमिट करावा. Fill online application in the form of Form
6A. Fill & submit it.
४. Correction
of entries in electoral roll मतदार नोंदी सुधारणा:- ह्यात जर तुम्ही कोणताही ऑनलाइन
अर्ज भरला असल्यास व आपल्याकडे ट्रॅक क्र. असल्यास इथे "Track Application
Status" वर क्लीक करून सद्यस्तिथी पाहू शकता. तसेच इथे PDF स्वरूपात सर्व फॉर्म
दिलेले आहेत. ते देखील डाउनलोड करून, भरून जवळच्या मतदार अधिकारी कार्यालयात सबमिट
करू शकता.
In this option,, you can
track your application status for already submitted online forms.
And also all Forms are
given here in PDF format which you can download, fill & submit to your
nearest Election officer's office.
५. Know your
booth, AC and PC:-
ह्यात आपले मतदान केंद्र, विधानसभा क्षेत्र व लोकसभा क्षेत्र कोणते आहे ते समजते.
In this option, you get information about your Election Booth, Assembly
Constituency, Parliamentry Constituency.
६. Know your
BLO, ERO and DEO :-
ह्यात आपल्याला बूथ लेवल ऑफिसर, इलेक्टोरल
रेजिस्ट्रेशन ऑफिसर, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर या बद्दल माहिती मिळते. Here we
get information of out Booth Level Officer, Electoral Registration Officer,
District Election Officer.
आपण वरील प्रकारे अर्ज सबमिट केल्यावर, आपल्याला एक acknowledgement number मिळेल. जो आपल्या ई-मेल मध्ये पण nvsp च्या नावाने आलेला असतो. त्या क्रमांकाद्वारे आपण आपल्या अर्जाची सद्य स्तिथी पाहू शकता. आपल्या अर्जावर कार्यवाही सुरु झाली कि आपणास एक ई-मेल येईल ज्यात आपल्या नजीकच्या महापालिका किंवा मुनिसिपालिटी किंवा तहसील कार्यालयात बोलावण्यात येईल. (आमचा प्रभाग क्रमांक १३९ असल्यामुळे आम्हाला 139murbad@gmail.com वरून ई-मेल आला होता. )
त्या दिवशी फक्त ऑनलाईन अर्ज सोबत जोडलेले मूळ कागदपत्रे वेरिफिकेशन करीत घेऊन जाणे व सोबत त्याची स्व स्वाक्षरी केलेलं झेरॉक्स प्रत पण सोबत घेऊन जाणे. झेरॉक्स कागदपत्रे जमा करून घेतली जातील. व पुढील अंतिम प्रक्रिया सुरु होईल. झेरॉक्स कागद पात्रांवर आपल्याला कोणत्या प्रभागात नाव टाकायचे आहे व पार्ट क्रमांक , ते सुद्धा लिहावे. जसे आमचा प्रभाग क्र. १३९ व पार्ट क्र १५२ आहे.
तर वरील सर्व सुविधांचा उपयोग करून घ्या, आणि या वेळी नक्की मतदान करा. कारण ....
त्या दिवशी फक्त ऑनलाईन अर्ज सोबत जोडलेले मूळ कागदपत्रे वेरिफिकेशन करीत घेऊन जाणे व सोबत त्याची स्व स्वाक्षरी केलेलं झेरॉक्स प्रत पण सोबत घेऊन जाणे. झेरॉक्स कागदपत्रे जमा करून घेतली जातील. व पुढील अंतिम प्रक्रिया सुरु होईल. झेरॉक्स कागद पात्रांवर आपल्याला कोणत्या प्रभागात नाव टाकायचे आहे व पार्ट क्रमांक , ते सुद्धा लिहावे. जसे आमचा प्रभाग क्र. १३९ व पार्ट क्र १५२ आहे.
तर वरील सर्व सुविधांचा उपयोग करून घ्या, आणि या वेळी नक्की मतदान करा. कारण ....
मतदान हा आपला अधिकार आहे.
- धन्यवाद.
No comments:
Post a Comment