जर तुम्हाला संगणकापासून अगदी फ्रीजपर्यंत काहीही घ्यायचं आहे आणि त्यातलं सगळ्यात चांगला काय असा प्रश्न पडला असेल तर compareindia.in.com:: हे तुमच्यासाठी एक सर्वोत्तम संकेतस्थळ आहे. तुम्हाला जर चंगला एक टनाचा ण् घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त ‘‘एक टनचा AC’’ एवढंच सर्च करायचं आहे मग हे संकेतस्थळ तुम्हाला एक टनचा AC मध्ये असणारे सर्व AC आणि त्यांची किमत दाखवेल, त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या कंपनीच्या AC ची माहिती हवी असेल त्या त्याAC ला तुम्ही एकमेकांसोबत compare करू शकता. एकदा का तुम्ही हे केलं की तुम्हाला त्या सर्व ACचं एकमेकांसोबत केलेलं मोजमाप कळू शकेल. त्याचबरोबर त्याची तांत्रिक माहिती आणि किंमत व कोणत्या ठिकाणी हा AC तुम्हाला स्वस्तात मिळू शकेल याची देखील माहिती कळू शकेल..
http://www.mysmartprice.com/::
हे संकेतस्थळदेखील तुम्हाला म्दस्जग्ह्ग् प्रमाणेच सर्व वैशिष्ट्य देते याची एक खास गोष्ट म्हणजे हे संकेतस्थळ इतर अनेक ई-शॉपिंगची सोय असणार्या संकेतस्थळाबरोबर जोडले आहे. त्यामुळे एकदा का वस्तू ठरवली की तुम्ही दुसर्या संकेतस्थळावरून ती विकत देखील घेऊ शकता.
http://www.naaptol.com:
यावर देखील तुम्ही कोणत्याही गोष्टीचं मोजमाप करू शकता त्याचबरोबर त्याची तांत्रिक माहिती आणि किंमत व कोणत्या ठिकाणी ही वस्तू तुम्हाला स्वस्तात मिळू शकेल याची देखील माहिती काढू शकता. यामध्ये बेस्ट डील किंवा हॉटडीलचा वापर करून तुम्ही स्वस्तात एखादी गोष्ट विकत घेऊ शकता. एखादी गोष्ट इथून विकत घेतली की तुम्हाला पुढील खरेदीसाठी काही रिवार्ड गुण दिले जातात व त्याचा वापर करून तुम्ही पुढच्या खरेदीमध्ये सवलत मिळवू शकता.
http://www.mouthshut.com:
हे संकेतस्थळदेखील अतिशय लोकप्रिय आहे याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या संकेतस्थळावर तुम्ही फक्त वस्तूचे नाव टाकायचं. ज्यांनी कुणी ती वस्तू घेतली असेल त्याचे त्या वस्तू संदर्भातील अभिप्राय त्यांचे रेटिंग्ज देखील कळतील
Dheeraj.bedarkar@gmail.com - धीरज बेदरकर
सौजन्य :- फुलोरा, सामना २११२१४

No comments:
Post a Comment