जिभेचा उपयोग केवळ चवीसाठी नसून मेंदूच्या आजाराने ग्रस्त रुग्णाचा जीव
वाचविण्यासाठीही होऊ शकतो हे सिध्द झाले आहे... मानवी शरीरातील मेंदू हा
सर्वाधिक संवेदनशील अवयव आहे. एखादा छोटा अपघातही मेंदूला गंभीर दुखापत करू
शकतो. अशावेळी त्या रुग्णाचा जीव तरी धोक्यात असतो अथवा त्याला कायमचे
अपंगत्व येऊ शकते. पण आता असे धोके टाळता येणार आहेत. संशोधकांनी केलेल्या एका
प्रयोगात जीभ आणि मेंदू यांचा परस्परांशी संबंध असून जिभेच्या रक्तवाहिन्या
थेट नर्व्हस सिस्टमशी जुळलेल्या असल्याने. न्युरोमॉड्युलेशन हे तंत्र वापरले.
त्यामुळे मेंदूतील नक्की दोष ओळखून त्यावर योग्यवेळी योग्य उपचार करणे सोपे
झाले आहे.
सौजन्य :- फुलोरा सामना २८१२१४
No comments:
Post a Comment