वास्तुशास्त्रामध्ये देवघराला फार महत्त्व आहे नवं घर घेतलं की देवघराची जागा कुठे असावी हा प्रश्न अनेकांना पडतो त्यांच्यासाठी
- सकाळच्या कोवळ्या किरणांचा प्रभाव ईशान्य व पूर्व दिशेला असतो त्यामुळे शुभ जैविक ऊर्जेचा परिणाम या दिशांवर जास्त होतो त्यामुळे या दिशांना देव्हार्याची व्यवस्था केलेली बरी देवघर घराच्या पश्चिमेच्या भिंतीला असेल व तो पूर्वाभिमुख असल्यास घरातील बर्याच वास्तुदोषांचे निर्मूलन होऊ शकेल
- देव्हारा साग, शिसे, चंदनाच्या लाकडाचा किंवा पांढर्या संगमरवरचाही चालेल
- देव्हार्यात कमीतकमी देवतांची मांडणी करावी र्ै देवघरात श्री शंकर स्फटीकाच्या स्वरुपात ठेवावे
- देव्हार्यामध्ये मूर्तींची पंचायतन नुसार मांडणी करावी
- देव्हारा जमिनीपासून साधारण २ ते ४ इंच उंच ठेवा
- देवघरात घंटा अवश्य ठेवा
SABHAR :- FULORA, SAMANA १४०२१४

No comments:
Post a Comment