मोबाईल टू मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून डेटा शेअरिंग अगदी सहज शक्य झालं आहे. यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे तो ब्ल्यू टुथ या डिवाईसने. ब्ल्यू टुथ हे आकाराने अगदी लहान असलेलं आणि वायरलेस कनेक्टिव्हिटी देणारं डिवाईस आहे. डेटा शेअरिंग तंत्रज्ञानात अतिशय आमूलाग्र भर घालणार्या या डिवाईसची अधिक माहिती आपण या भागात घेणार आहोत.
- आकाराने लहान असलेलं आणि पोर्टेबल डिवाईस डेटा ट्रान्सफॉर्मर असल्याने याला जास्त मागणी आहे.
- यामध्ये मोबाईल टू मोबाईल आणि मोबाईल टू कॉम्प्युटर डेटा शेअरिंग करता येते. अनेक उपकरणांमधून डेटा मिळविणे किंवा देणे यातून शक्य होते.
- ही एक वायरलेस टेक्नॉलॉजी असून यामध्ये रेडिओ टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. यामुळे कमी अंतरावरील माहिती देण्या-घेण्याचे काम करता येते.
- साधारणत: ३० फूट म्हणजेच १० मीटर परिसरात हे डिवाईस चालू शकते. हे २.४ उर्पैं इतक्या क्षमतेचे आहे.
- मोबाईलमध्ये ही टेक्नॉलॉजी पूर्वजात असते, तर कॉम्प्युटरवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि काम करताना दोन्ही प्रकारे हे तंत्रज्ञान वापरता येते.
- सध्याच्या टेक्नॉलॉजी डिवाइसेसमध्ये ब्लू टुथ टेक्नॉलॉजीचे न्न्४.० हे नवे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
- या नव्या व्हर्जनमध्ये इंटरनेट हाय स्पीड अत्यंत कमी एनर्जी वापरून केले जाते.
- ही टेक्नॉलॉजी मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, लॅपटॉप, प्रिंटर, कम्प्युटर, व्हिडीओ गेम, डिजिटल कॅमेरा या उपकरणांमध्ये वापरली जाते.
- मोबाईलमधून कॉम्प्युटरमध्ये काही डेटा शेअरिंग करायचे असल्यास ब्लू टुथ डोंगल हे तंत्रज्ञान वापरले जाते. याची रेंज सुमारे १०० मीटर इतकी आहे.
- ब्लू टुथ हे डिवाईस एरिक्सन, नोकिया, आयबीएम, इंटेल, तोशिबा, रिलायन्स आणि अशा अनेक नामांकित कंपन्यांकडून बनविण्यात येत आहे.
- सुमारे १५ हजारांहून अधिक कंपन्यांमध्ये ब्लू टुथचे कनेक्टिव्हीटी देणारे जाळे पसरले आहे.
ब्ल्यू टुथ टेक्नॉलॉजीचे असंख्य फायदे आहेत. या टेक्नॉलॉजीचा तोटा म्हणजे हे वापरताना इंटरनेट स्पीड कमी होतो. शिवाय मोबाईलमध्ये ही टेक्नॉलॉजी वापरल्यास मोबाईलची बॅटरीही लवकर उतरते.

सौजन्य:- टीम फुलोरा, १४०१२०१२
saamana.phulora@gmail.com
No comments:
Post a Comment