जगभरातील तमाम टेक प्रेमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते ती
मायक्रोसॉफ्टची विंडोज ८ही संगणकप्रणाली लवकरच सादर होणार आहे
गेल्या वीस वर्षापासून जगातील ९० टक्के संगणक प्रेमींचे आजही मायक्रोसॉफ्टची विंडोजवर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे जगातील कोणतीच दुसरी संगणक प्रणाली अजूनही मायक्रोसॉफ्टची विंडोज चे स्थान घेऊ शकली नाही. जसे शाळेत गेल्यावर लहान मुलगा अ ब क ची बाराखडी सर्वात पहिले शिकतो अगदी तसंच कोणीही संगणक वापरायला लागल्यावर सर्वात पहिले मायक्रोसॉफ्टची विंडोज, वर्ड, एक्सल, पहिले शिकतो म्हणजेच संगणकाची पहिली पायरी ही मायक्रोसॉफ्टची विंडोजनेच सुरू होते आणि हेच मायक्रोसॉफ्टची विंडोज चे सर्वात मोठे यश आहे. जगातील कोणतेही सोफ्टवेअर सर्वात पहिले मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी लिहिले जाते मायक्रोसॉफ्टची विंडोज ८ ही संगणकप्रणालीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही संगणक प्रणाली युनिव्हर्सल प्रणाली असणार आहे म्हणजेच संगणक, मोबाईल, आणि टॅबलेट या सर्व डिजीटल गोष्टीवर ही प्रणाली चालणार आहे.
५. इतर वैशिष्ट्ये - विंडोजसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर डाऊनलोड करता येऊ शकतात
- पिक्चर पासवर्डची सोय
- USB ३.० ची सोय
- संगणक रिफ्रेश करण्यासाठी वेगळी सोय
- चागले गेम्स चांगला आणि सोप्पा युसर इंटरफेसएका दगडात अनेक पक्षीमायक्रोसॉफ्ट विंडोज ८ द्वारे एका दगडात अनेक पक्षी मारणार आहे एकीकडे त्यांना मोबाईल मार्केट मधील अन्द्रोईड आणि गुगल चे स्थान कमी करायचे आहे तर दुसरीकडे त्यांना सरळ सरळ ऍपलला आपल्या नवीन टॅबलेट सरफेस ने आव्हान द्यायचा प्रयत्न करायचा आहे, आणि मायक्रोसॉफ्ट सरफेस ची वैशिठे बघितल्यावर असे वाटत आहे कि कदाचित ऍपलला आपल्या क्रांतिकारी आय-प्याड मध्ये काहीतरी मोठे बदल करावे लागतील नाहीतर संगानकाप्रमाणेच मायक्रोसॉफ्ट विंडोज ८ द्वारे टॅबलेट मध्ये पण आपला झेंडा रोवू शकतो.
विंडोज ८ ची वैशिष्ट्ये- युनिव्हर्सल प्रणाली : संगणक, मोबाईल, आणि टॅबलेट ही सर्व डिजीटल गोष्टीवर ही प्रणाली चालणार आहे
- टच स्क्रीनची मजा : आता तुम्ही संगणकवर देखील टच स्क्रीनची मजा लुटू शकता आणि हे विंडोज ८ चे सर्वात मोठे किलर वैशिष्ट्य आहे, त्याचबरोबर मोबाईल, आणि टॅबलेट या सर्व डिजीटल गोष्टीवरदेखील आपल्याला टच स्क्रीनची मजा मिळू शकेल.
- इंटरनेट एक्स्प्लोरर १० : विंडोज ८ मध्ये मायक्रोसॉफ्टचे नवीन इंटरनेट एक्स्प्लोरर १० चा समावेश करण्यात आला आहे हे इंटरनेट ब्राऊजर अतिशय वेगवान आणि सुरक्षित आहे व इंटरनेट एक्स्प्लोरर १० मुळे आपला इंटरनेट वापराचा आनंद द्विगुणित होणार आहे.
- टाइल्स ची मजा : मोबाईल प्रमाणेच आता विंडोज ८ मध्ये टाइल्स देण्यात आल्या आहेत ज्याचा वापर करून तुम्ही कोणताही प्रोग्राम थेट त्या प्रोग्रामच्या टाइल्सवर क्लिक करून वापरू शकता.
सौजन्य:- फुलोरा, सामना ०६१०२०१२

No comments:
Post a Comment