सर्वात उष्ण, थंड, ओलसर व कोरडे प्रदेश
दलोल, देनाकिल डिप्रेशन, इथिओपिया,
- सर्वात उष्ण प्रदेश : दलोल, देनाकिल डिप्रेशन, इथिओपिया, वार्षिक सरासरी तापमान (९३.२०F, ३४०C)
- सर्वात थंड जागा : पहाडी मैदान (प्लॅटियू), अंटार्क्टिका, वार्षिक सरासरी तापमान (-५६.७०C)
- सर्वात कोरडी/ शुष्क जागा : अटाकामा (डिजर्ट), रेगिस्तान, चिली
इथे वर्षात कधीही पाऊस पडतो. विशेष असा कालावधी सांगता येत नाही.
सर्वात ओलसर पावसाळी जागा : मॉसिनराम, आसाम, हिंदुस्थान. वार्षिक सरासरी पाऊस (११,८७३ मिलिमीटर, ४६७.४")

सौजन्य :- फुलोरा, सामना २९०९२०१२
No comments:
Post a Comment