पूर्वी असलेली एस. टी. ची असलेली प्रतिमा कालानुरूप बदलली व तिने MSRTC चे रूप घेतले. आता बस मधील वाहकाचे काम हे प्रवाश्यांना तिकीट देणे व इच्छित स्थळी त्यांना उतरण्यास दक्ष करणे. पण कुणीतरी वाहक फक्त सरकारी नोकरी म्हणून आपल काम करण्या पलीकडे देखील आपल्या संस्थेची प्रतिमा लोकांमध्ये चांगली कशी होईल ह्या कडे प्रामाणिक पणे लक्ष देत आहे. खरच त्या वाहकासाठी hats off.
कृपया पुढील लिंक वर क्लिक करा व ती पूर्ण चित्रफीत बघा. तुम्ही देखील टाळ्या वाजवल्या शिवाय राहणार नाही. आवडला तर नक्की शेयर करा.
Ekla Chalo Re | Documentary Film | Directed By Swapnil Rajshekhar
https://youtu.be/LqMsOVRs--Y

No comments:
Post a Comment