पेन ड्राइव्हला फ्लॅश ड्राइव्ह असेही म्हणतात. हल्ली माहिती ट्रान्सफर करण्याचा एक सहज शक्य पर्याय म्हणून पेन ड्राइव्हकडे पाहिलं जातं. हल्ली पेन ड्राइव्हचं स्वरूप आकाराने लहान आणि मेमरी स्पेस वाढत जातं आहे. कि-चेनच्या साइजमध्येही पेन ड्राइव्ह उपलब्ध झाले आहे. या पेन ड्राइव्हचे टेक्निकल महत्त्व या भागातून जाणून घेऊया.
- कोणत्याही डेटा ट्रान्सफरसाठी पेन ड्राइव्ह वापरला जातो. पूर्वी सीडी, डीव्हीडी आणि फ्लॉपीवर डेटा कॉपी केला जायचा. मात्र यासाठी सीडी किंवा फ्लॉपी ड्राइव्हची गरज भासते. अशावेळी पेन ड्राइव्ह उपयुक्त पडते.
- सीडी आणि फ्लॉपीमध्ये खूप कमी डेटा स्टोअर करता यायचा. मात्र हल्ली अगदी छोटा पेन ड्राइव्ह ८ जीबी मेमरी राहील इतका असतो.
- सध्या बाजारात पेन ड्राइव्हची रेंज २५६ एमबीपासून ते ३२ जीबीपर्यंत आहे.
- पेन ड्राइव्ह हा युएसबी पोर्टला जोडला जातो. पेन ड्राइव्ह ऍक्सेस करताना माय कॉम्प्युटर ओपन करून त्यात जोडलेला नवीन ड्राइव्हवर क्लीक करावे.
- पेन ड्राइव्हमध्ये आता एमपी३ प्लेअर आले आहे. यामुळे गाणी ऐकण्याबरोबरचं डेटा ट्रान्सफॉर्मरचं कामही पेन ड्राइव्ह करते.
- पेन ड्राइव्हमध्ये ट्रांसेंड, किंगस्टोन, सेंडडिस्क हे पेन ड्राइव्ह चांगले आणि उत्तम दर्जाचे मानले जातात.
- कॉम्प्युटरमध्ये पेन ड्राइव्हचा वापर करताना शक्यतो स्लीम पेन ड्राइव्ह वापरावा. जेणेकरून कॉम्प्युटरला असणार्या दोन पेन ड्राइव्ह पोर्टचा एका वेळी वापर करता येईल.
- पेन ड्राइव्ह फॉरमॅट करताना एफएटी ३२ या सिस्टीम फाईलमध्ये फॉरमॅट करावा. यामुळे नवीन आणि जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर पेन ड्राइव्ह वापरताना कोणताही अडथळा निर्माण होत नाही.
- मॉयश्चराईज जागेपासून पेन ड्राइव्ह दूर ठेवावे. जर काही कारणास्तव पेन ड्राइव्ह ओला झाल्यास तो संपूर्ण कोरडा करूनच कॉम्प्युटरवर वापरावा.
- टीम फुलोरा
सौजन्य :- सामना, १८०२२०१२

No comments:
Post a Comment