"मातृभाषेतून शिक्षण" ह्या चर्चे मधील काही पॉईंट्स खूप चांगले होते.... पण त्या मुळे इंग्लिश चे पुरस्कर्ते कसे पिसाळले होते,, तेही दिसले. "आवाज अड्डा" ला उत्कृष्ट हिंदी डिबेट शो चा टेलिव्हिजन अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे.
==============================
मुद्दा असा आहे कि इंग्लिश हा विषय म्हणून ठीक आहे,, संवादासाठी,,, पण शालेय स्तरावर मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे. आतापर्यंत महाराष्ट्र बोर्ड मध्ये पहिले आलेले विद्यार्थी इंग्लिश शाळेचे आहेत का ? फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड ह्या देशांनी प्रगती केली ती मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळेच. ८० च्या दशकात सुद्धा इंग्लंड सारख्या देशामध्ये सुद्धा काही अति विचारवंतांनी त्यांच्या इंग्लिश मातृभाषेला विरोध केला होता,, पण तोच देश आज जागतिक व्यापार संघटनेतून BREXIT बाहेर पडून स्व बळावर व्यवसाय करत आहे. जरा स्वतः कडे बघा,,,, आपण पण मातृभाषेतून शिक्षण घेतले होते,,, पण कुठे अडचण आली का ? आज आपण इंजिनियर, अर्किटेक्ट, अकाउंटंट, डॉक्टर, H R Executive , वकील, सेक्रेटरी म्हणून काम करत आहोत. "बाळकडू" ह्या चित्रपटात पोवाडा इंग्लिश मध्ये गायचा म्हटलं तर कशी फजिती होते हे हि छान दाखवलं आहे..... मातृभाषेतून इतिहास वाचल्यावर जसं रक्त सल सलत तसं इंग्लिश मध्ये इतिहास वाचणाऱ्यांचं होत का विचारा,,, त्यांच्यासाठी ती फक्त एक कथा ठरते. बिहार मध्ये सुद्धा मा. नितीश कुमार ह्यांनी मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांचे बळकटी करण केले. त्यांचं पण हेच म्हणणं होत कि जर मी देश विदेशात व्यवस्थित इंग्लिश बोलू शकतो,,, तर सध्या जे मातृभाषे विरोधी लोन मग ती कोणतीही मातृभाषा असो, पसरत चालले आहे त्याला कुठे तरी आळा घालण्याची गरज आहे. भौतिक, रसायन, जीव शास्त्र असे विषय मातृभाषेतून शिकल्यामुळे मागच्या पिढीत ज्यांनी कॉलेज मध्ये शास्त्र शाखेत प्रवेश घेतला त्यांना इंग्लिश मध्ये समजण्यास सोपेच झाले होते.
बघा आठवून.......📝