Wednesday, June 15, 2011

तू जेव्हा ऑनलाइन नसतेस .......

नसतेस ऑनलाइन तू जेव्हा


जीव तुटका तुटका होतो

जी-टॉक चे विरति धागे

ऑरकुट फाटका होतो

ध्रु


डिस्क फाटून क्रशाच व्हावी

कल्लोल तसा ओढ़ वतो

चट्टिंग दिशाहीन होते

अन लान पोरका होतो

१


येतात ईमेल दाराशी

हिरमुसून जाती मागे

विन्डोशी थबकून कर्सर

तव मेसेज वाचून जातो

२


लघु लिपित खेलव नार्या

त्या स्माइली स्मरति सगळ्या

प्रोक्सी-विन नेट अदावे

मी तसाच अगतिक होतो

३



तू सांग सखे मज काय

मी सांगू या स्टेटस लाईन्सना

माउसचा जीव उदास

माझ्यासह क्लीक क्लीक करतो

४



ना अजुन झालो एलोकेट

ना बिलेबल अजुनी झालो

तुजवाचुन पिन्गिंग राहते

तुजवाचुन मेस्सेंजर अडतो

५


सौजन्य :- AUTHOR UNKNOWN

No comments: